Love, joy, peace, mirth and all the good vital forces are about us just as the atmosphere, but because we are sometimes a little stupid and vain we only believe in what we can actually see.
Woh! Smith you are too good in writing quotes. I liked it. Don't mind you have posted this forum under wrong category.
I want to read some of your quotes in "Quotes" category also. These are truely interesting.
जीवन आहे एक रम्य पहाट,
संकटानी गजबजलेली वादळवाट.
सोनेरी क्षणाँची एक आठवण,सुख-दुःखाँची गोङ साठवण.
प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्याच्या अतुट शब्दाँनी गुंफलेली कविता.
जाणीवेच्या पलीकङचं जगावेगळं गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव..
सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि, कॉलेज कसं ' विधानसभेसारख' वाटत आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि त्याला बिनविरोध "आमदार" झाल्यासारख वाटत, एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत' आणि लग्नाला एक वर्ष झालं कि मग आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं....!;-)